दुकानं सुरू करण्यावरून कोल्हापूर शहरामध्ये सोमवारी सकाळी व्यापारी व प्रशासनामध्ये संघर्ष झाला. दुकानं सुरू करण्याच्या भूमिकेवर व्यापारी ठाम आहेत. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन करणाऱ्या अधिकाऱ्यांशी वाद घातला. जाणून घ्या नक्की काय काय घडलं आझ कोल्हापूरात...
#Kolhapur #Lockdown #Shopkeepers #Coronavirus #COVID19
KOLHAPUR: Traders and police administration have clashed over opening of shops