लाॅकडाऊनच्या काळात शिवसेनेचेमंत्री बंगले बांधत होते. शिवसेना ही बंगलो पार्टी झाली आहे. शिवसेना नेत्यांनी बांधलेल्या बंगल्यांची सीबीआय चौकशी व्हावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर १९ बंगले आहेत, पण उद्धव ठाकरे त्यासंबंधात बोलणार नाहीत. अशी घणाघाती टिका किरीट सोमैय्या यांनी केली आहे.
#KiritSomaiya #BJP #Shivsena #uddhavthakrey