कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मामा रामाला योग्य मार्ग दाखवतात. त्यासोबतच रामा शेतजमीन घेतो. मात्र त्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात. तेव्हा मामाच काही बियाणे घेऊन दत्तू आणि गणूला त्याच्याकडे पाठवतात. म्हणजेच मामा रामाची परीक्षा तर बघतच आहेत पण त्याबरोबर मदत ही करत आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale