Sonalee Kulkarni & Kunal Benodekar Enjoys A 'Minimoon', बकेट लिस्टमधील गोष्ट कुणालने पूर्ण केली

Rajshri Marathi 2021-06-21

Views 8

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि तिचा पती कुणार बेनोडेकर नुकतेच फिरायला गेले होते. सोनालीने त्याला मिनीमून म्हंटलं. तसंच कुणालने तिच्या बकेट लिस्टमधील एक गोष्ट पूर्ण केल्याचं तिने सांगितलं. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS