छत्रीवाली | UNKNOWN FACTS About Chhatriwali Serial | रोमँटिक सिनमध्ये झाली गडबड | Star Pravah

Rajshri Marathi 2021-06-19

Views 2

स्टार प्रवाहवर छत्रीवाली हि मालिका येऊन गेली. या मालिकेतून विक्रम आणि मधुरा यांचा lovestory बघायला मिळाली. प्रेक्षकांनी या मालिकेला खूप प्रेम दर्शवलं. पण ऑफ कॅमेरा सिन छान होण्यासाठी कलाकार काय मेहनत घ्यायचे किंवा त्यांच्या सोबत काय मजा घडायची हे सगळं बघूया आजच्या unknown facts मध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS