मराठा समाजासाठीच्या बैठकीतून सरकारने मराठा समाजाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत पण ठोस असं काहीच हाती लागलेलं नाही. आठवड्याभरात काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा ठेवू. त्यानंतर अपेक्षाभंग होतोय की अपेक्षापूर्ती हे समजून येईल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
#PravinDarekar #MarathaReservation #ThackerayGovernment
Ptravin Darekar on Governments over Maratha Reservation decision