अंबानी धमकी प्रकरणातील प्रदीप शर्मा आहे तरी कोण?

Lok Satta 2021-06-17

Views 4.6K

आज NIA ने माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकला. अंबानी स्फोटक प्रकरणामध्ये हा छापा टाकल्याचं समजत आहे. कोण आहेत हे प्रदीप शर्मा? जाणून घ्या...

#PradeepSharma #NIA #antilabombscare #Raid


NIA raids Former police officer Pradeep Sharma's house in Antila Bomb Scare

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS