सरकारी नियमांचे पालन न केल्याने ट्विटरची कायदेशीर सुरक्षा संपली!

Lok Satta 2021-06-17

Views 194

आयटी कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत ट्विटरला हे कायदेशीर संरक्षण मिळाले होते. या कायद्याने ट्विटरला कोणतीही कायदेशीर कारवाई, मानहानि किंवा दंडापासून सूट दिली होती. सरकारने केलेल्या नियमांचे पालन न केल्याने हे कायदेशीर संरक्षण आपोआपच संपले आहे. हे संरक्षण २५ मे रोजी संपले असल्याचे सांगितले जात आहे.

#Twitter #india #socialmedia #governmentrules #IT

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS