नगराध्यक्षपदाची नीवड झाल्यानंतर माजी नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर यांनी व्यक्त केली नाराजी | Goa News

Dainikgomantak 2021-06-16

Views 0

मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध नीवड झाल्यानंतर कोग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि दोनदा नगराध्यक्षपद भूषविलेले माजी नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर यांनी आमदार दिगंबर कामत यांच्याविरोधात निषेध आणि नाराजी व्यक्त केली.

व्हिडिओ : सोयरू कोमारपंत

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS