बीजेपी कार्यालयात सर्व गोवा व्यापारी संघटनांची बैठक पार पडली. नवनिर्वाचित गोवा जि.प.सदस्य व भाजपा कोअर कमिटी यावेळी उपस्थित होती. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
व्हिडिओ क्रेडिट : (संदीप देसाई)