पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट झाली. उद्धव ठाकरे हे मोदी यांना वैयक्तिकरित्या भेटले. त्यानंतर त्यावर राजकीय धुरळा उडाला. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
#modi #uddhavthakrey #bjp #shivsena #sarkarnama #meeting
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics