"सर्वोच्च न्यायालाने आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजामध्ये अभूतपूर्व खदखद दिसून येत आहे. यापुढे मराठा समाज जे सांगेल आणि जी भूमिका ठरवेल तीच संभाजीराजेंची भूमिका असेल," असे खासदार संभाजीराजेंनी आज स्पष्ट केले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics