काही पॅावरफुल मंत्री हे केवळ आपल्याच जिल्ह्यात सर्व सोयी कोरोना काळात नेत आहेत. त्यांनी आपण राज्याचे मंत्री असल्याचे लक्षात ठेवावे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील दौऱ्यात दिला. केंद्र सरकार महाराष्ट्राला पुर्ण मदत करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
#DevendraFadnavis #Nashik #hospital #Coronavirus #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics