दोन महिन्यांत 2.27 कोटी जणांनी गमावली नोकरी
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल व मे महिन्यात सुमारे 2.27 कोटी जणांनी नोकरी गमावली. देशात नोकरी असलेल्या एकूण लोकांची संख्या 40 कोटी आहे. यातील 2.27 कोटी जणांनी मागील दोन महिन्यांत नोकरी गमावली, अशी माहिती सेंटर फॉर मॉनिटरींग इकॉनॉमीचे प्रमुख महेश व्यास यांनी दिली.
#NewDelhi #MaheshVyas #jobless #economy #CMIE
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics