वाझे, देशमुख गेले; आता अनिल परब आणि जितेंद्र आव्हाडांचा नंबर : किरीट सोमय्या
सोलापूर : सचिन वाझे याच्यासोबत पाच ऑफिसर निलंबित झाले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये जाण्याची पाळी आली आहे, तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह घरी गेले आहे. आता पुढचा नंबर गृहमंत्री अनिल परब यांचा लागला आहे आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर आहे, असा खळबळजनक दावा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांनी सोलापुरात केला आहे.
#KiritSomaiya ##solapur
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics