सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहाच्या ठिकाणी आगमन झाले. अनेकजण त्यांच्या स्वागताला पुढे आले. मात्र, 'चला लांब.. लांब..!,' असे सांगत त्यांनी स्वागतासाठी पुढे आलेल्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. तुम्हाला बोलले तर राग येतो, परिस्थिती काय आहे. कोरोनात नियम पाळत चला. हे बरोबर नाही, असेही त्यांनी पुष्पगुच्छ घेऊन आलेल्यांना फटकारले.
#sarkarnama #maharashtra #satara #ajitpawar #convay
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics