Black Day : शेतकरी आंदोलनाचे 6 महिने, शेतकऱ्यांनी पाळला काळा दिवस
शेतकरी आंदोलनाचे 6 महिने : शेतकऱ्यांनी पाळला काळा दिवस
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. अजूनही सरकारने कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही. या आंदोलनाला आज 6 महिने पूर्ण झाले असून, शेतकरी घरावर तसेच, वाहनांवर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला.
#Amritsar #Punjab #FarmersLaw #BlackDay #Villagers #BlackFlags
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics