नाशिकमध्ये एकाने केली मुन्नाभाईप्रमाणे `गांधिगिरी` | Nashik | Hospital| Maharashtra |Sarkarnama

Sarkarnama 2021-06-12

Views 15

रुग्णालयाने डिपाॅझिट परत द्यावे यासाठी कपडे काढून आंदोलन करण्याचा प्रकार नाशिकमधील एका रुग्णालयात घडला. मेडिक्लेममधून बिल सेटलमेंट झालेले असतानाही उरलेली रक्कम रुग्णालय परत देत नसल्याबद्दल हा प्रकार घडला.
#Nashik #Gandigiri #Hospital #Maharashtra #corona #Hospitalbill

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS