पुणे- अतिशय धडाडीने काम करणारा मराठवाड्यातला सहकारी होता. आमचे दोन पिढ्यांचे सबंध होते. हिंगोली कळमनुरी चे आमदार होते. बहुजन समाजातल्या तरुणांचं संघटन केलं होत. त्यांच्या जाण्याने पक्षाच आणि महाराष्ट्राचं ही मोठ नुकसान कोविड मधून बाहेर पडले होते. त्यांना स्पोंडीलेसिसचा त्रास होता. त्यामुळे त्यांची प्रतिकार क्षमता कमी झाली होती तरीही ते कोरोनावर मात करून त्यातून बाहेर पडले होते. दुर्दैवाने त्यांना नव्या व्हायरसची लागण झाली आणि त्यात ते पहाटे पाच वाजता त्यांचं निधन झालं.
#RajeshTope #Rajeevsatav #congress #MP #Pune
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics