मूळ पाणी वाटपाला धक्का न लावता पुण्यातून उजनी धरणात वाहून येणाऱ्या सांडपाण्यापैकी ५ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजेनेद्वारे इंदापूर तालुक्याला देण्याच्या तत्वतः निर्णय रद्द करण्याची घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. उजनीतून जे पाणी सोलापूर जिल्ह्याला वाटप केलेले आहे, त्यातील एका थेंबाला धक्का लागणार नाही, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं आहे
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics