राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाविषयक महत्वाची माहिती देत राज्यासाठी तीन लाख रेमडिसिव्हर इंजेक्शन आयात करण्याची आॅर्डर दिल्याची माहिती आज दिली. तसेच राज्यात 50 टन आॅक्सिजन रोज कमी पडत आहे. त्याच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
#Rajeshtope #Remedicivirinjection #coronavirus #maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics