रुग्णवाहिका न मिळाल्यास तुमच्या गाड्या जाळून टाकील : आमदार संतोष बांगर | Politics | Sarakarnama |

Sarkarnama 2021-06-12

Views 0

हिंगोलीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना १०८ रुग्णवाहिकेसाठी दोन तास ताटकळत थांबावे लागत असल्याने शिवसेनेचे आमदार संतोष बांगर रुग्णवाहिका व्यवस्थापनावर चांगलेच भडकले आहेत. ''पुढच्या वीस मिनिटात रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास तुमच्या सर्व गाड्या पेट्रोल ओतून जाळून टाकील..'' असा इशारा आमदार बांगर यांनी दिला आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS