मुंबईतील ताडदेव येथे एक हजार महिलांची राहण्याची सोय होईल एवढ्या क्षमेतेचे महिलांचे होस्टेल (Working Women's Hostel) उभारण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माणंमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत केली.
#JitendraAwhad #Mumbai #Women #WorkingWomensHostel
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics