महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात नव्या ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अनेक रुग्णांना आॅक्सिजनचा पुरवठा बंद झाला. त्यामुळे रुग्णांना तातडीने हलविण्यात आले. पण श्वासासाठी आॅक्सिजन न मिळाल्याने 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. अनेक रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छास देण्याचा प्रयत्न डाॅक्टर, परिचारिका आणि रुग्णांचे नातेवाईक करत होते.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics