उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाच्या बाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, वीज बील रद्द करण्याची केली मागणी
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी आज अजित पवार पंढरपूरात आले आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जत्रेच स्वरूप आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
शेतकर्याची वीज कापली जात आहे. आणि अजित पवार राजकीय बैठका घेत आहेत. शेतकर्याचे वीज बिल रद्द झालेच पाहिजे अशी जोर दार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics