शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राठोड बाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे तसेच बकरा कापण्याचे काम विरोधक करत असतात विरोधकांना कोणता ना कोणता मुद्दा लागतो त्यामुळे बकरा कापण्याचे काम विरोधक करत असतात त्याशिवाय त्यांना काहीही काम नाही असा खोचक टोला देखील आव्हाड यांनी विरोधकांना लगावला...