अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन प्रारूप आराखड्याबाबत बैठक संपन्न

Sarkarnama 2021-06-12

Views 0

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सन 2021-22 या वर्षासाठी पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्हयाच्या नियोजनच्या प्रारूप आराखड्याबाबत बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी बैठकीला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, विभागीय आयुक्त सौरभ राव, तसेच पुणे विभागातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS