सदनिका घेणाऱ्यांची सरनाईक नी केली फसवणूक: किरीट सोमैया

Sarkarnama 2021-06-12

Views 0

प्रताप सरनाईकचे विहांग ग्रुप बिल्डर्स ने बांधलेले विहंग गार्डन ठाणेचे बी १ आणि बी २ अशा दोन १३ मजली इमारती, अनधिकृत. अजून पर्यंत वापर परवाना (OC) मिळाला नाही. ९ ते १३ मजले अनधिकृत असून २०१२ मध्ये तोडण्याचे आदेश देण्यात आले होते. सदनिका घेणाऱ्यांची सरनाईक नी केली फसवणूक.; किरीट सोमैया

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS