अर्थसंकल्प देशाचा आहे की पक्षाचा : संजय राऊत | Sarkarnama | Budget 2021 |

Sarkarnama 2021-06-12

Views 0

- बजेटमध्ये महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय
- बजेटचा डोलारा महराष्ट्रावर अवलंबून पण आम्हाला निराशा करणारा
- खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत.
- आकडे येत असतात, ते किती खरे हे ६ महिन्यांनी समजते
- आर्थिक थापा बंद करायला हव्यात.
- नाशिक व नागपुरात भाजपची सत्ता असल्यानं मेट्रोसाठी निधी दिला, हे पटणारं नाही. यापुढं त्या शहरात त्यांची सत्ता राहणार नाही.
- मुंबईची मेट्रो का अडकून ठेवलीय ? जमीन केंद्राची आहे म्हणतात.कुठून मंगळावरून जमीन आणलीय का?
- शेतक-यांचे ऐका जरा. भांडवलदारांसाठी हे कायदे बनवलेत
- काही राज्यांच्या निवडणुका लक्षात घेवून निधी वाटप केले आहे का? देशाचे बजेट की पक्षाचे बजेट होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS