संग्रामपूर (बुलढाणा) : दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन पेटलं आहे. त्यांचे पडसाड आता गावपातळीवर उमटू लागले आहेत. शेतकरी संघटना आक्रमक होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्श अध्यक्ष प्रशांत डिक्कर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी सात वाजता जिओ मोबाईल टॅावर तोडण्याचा प्रयत्न केला. #PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews