आमदार, खासदार निधीचे पैसे गेले कुठे; उदयनराजेंचा केंद्र, राज्य सरकाला सवाल

Sarkarnama 2021-06-12

Views 0

सातारा : कोरोनाच्या उपचारासाठी बेड, व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. खरं तर आमदार, खासदारांच्या निधीचे पैसे गेले कुठे, याचे उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिले पाहिजे, असा प्रश्‍न उपस्थित करुन आई तुळजाभवानीया राज्यकर्त्यांना बुद्धी दे, ज्या लोकांनी राज्यकर्त्यांना निवडून दिले त्यांची काळजी नाही. त्यामुळे लोकांच्या विश्वासाला पात्र नसलेल्या राज्यकर्त्यांना पदावर राहण्याची लायकी नाही, अशी परखड टीका साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विजयादशमी दिवशीच केंद्र व राज्य सरकारवर केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS