जालना:खडसे साहेब पक्षात राहावे अशी पोस्ट मी काल केली होती.आज दिवसभर मी प्रवासात होते.त्यामूळे मला खडसे यांच्या बद्दल काही माहीत नाही.मात्र त्यांच्या जाण्याने मला धक्का बसला आहे.अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिलीय.
#Sarkarnama #news #video #viralnews #PankajaMunde #EknathKhadse #politics #maharashtra #SarkarnamaNews