सुशांतसिंह प्रकरणात भाजपचा संबंध नाही : रावसाहेब दानवे

Sarkarnama 2021-06-12

Views 0

जालना: सुशांतसिंह राजपूत प्रकरणाशी भाजपचा संबंध नाही. लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपवर आरोप केले जात आहेत, असे प्रतिपादन भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी जालना येथे केले (व्हिडिओ - लक्ष्मण सोळुंके)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS