मुंबई : शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी आज गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आलीय. गणेशमूर्तीची स्थापना केल्यावर नार्वेकर यांनी गणेशाची विधिवत पूजाही केली. आज दिवसभरात अनेक राजकीय नेते त्यांच्या घरी गणेश दर्शनासाठी येणार आहेत.
#ganpatifestival #ganpatibappamorya #ganeshchaturthi #viral #ViralNews #Sarkarnama #SarkarnamaNews #TopNews #latest #MaharashtraNews