भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांत तणाव असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन जुलै रोजी अचानक लेहला भेट देऊन आश्चर्याचा धक्का दिला. लष्करी जवानांशी संवाद साधत मोदींनी त्यांचे मनोबल वाढविले. दुसरीकडे चीनच्या विस्तारवादावर टीका करत त्या देशाला इशाराही दिला. मोदी यांच्या या अचानक भेटीमुळे देशभरात त्यावर चर्चा सुरू झाली आहे. त्याचा सरकारनामाने घेतलेला वेध.
#Sarkarnama #IndoChina #NarendraModi #Ladakh #IndoChina