निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीवरून चांगलेच राजकारण तापलेले आहे. भाजप नेते चंद्रकात पाटील यांच्या टीकेला प्रत्युतर देताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे. पाहा व्हिडीओ.
Dr Nitin Raut #NisargCyclone #Politics #ChandrakantPatil #maharashtra