राष्ट्रवादी काँग्रेसचा 'जबाब दो' मोर्चा

Sarkarnama 2021-06-12

Views 0

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने आज (दि.9) पालिकेवर
काढलेल्या 'जवाब दो' मोर्चाला पक्षाच्या पदाधिकारी, नगरसेवक व
कार्यकर्त्यांनीच पुरेसा 'जबाब' दिला नाही. त्यामुळे त्याला गेल्या महिन्यात
(ता.9)अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जनहाहा:कार मोर्चासारखा यावेळी तुफान प्रतिसाद मिळाला नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधीश भाजपसह प्रशासनाला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS