पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जागरण गोंधळ आंदोलन

Sarkarnama 2021-06-12

Views 1

हडपसरमधील महापालिकेच्या नियोजीत कचरा डेपोला विरोध करण्यासाठी जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले. वाघ्या-मुरळींनी नृत्याविष्कारातून खंडोबाची आराधना केली. 'हडपसरवासियांची इडापिडा टळू दे' यासाठी खंडोबा देवाला साकडं घातले. पालिका प्रशासन व महापौर आणि पालकमंत्री यांना जाग आणण्यासाठी हा जागरण गोंधळ घालण्यात आला. कार्यकर्त्यांनी दिवटया नाचवल्या. हे आंदोलन शुक्रवारी रात्री हडपसर वेशीसमोरील उड्डाणपूलाखाली झाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS