गणपती बाप्पा च्या आज विसर्जन मिरवणुकीत मानाच्या बाराभाई गणपती पालखीचे पुजन करण्यात आले. यावेळी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, महापौर विजय अग्रवाल भाजपा महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्यासह सर्व लोकप्रतिनीधी व हजारो भक्तांनी पारंपरिक वाद्यावर ठेका धरला. ( व्हिडीओ : श्रीकांत पाचकवडे )