मुंबई व इतर महापालिकांच्या समस्येवर विरोधकांनी नियम 293 अन्वये दाखल केलेल्या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादीचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी विडंबनात्मक कविता सादर केली. यावेळी विधानसभेत एकच हस्यकल्लोळ झाला. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान करतानाच शिवसेनेलाही चिमटे काढले....