Ankur Wadhave's Struggle Story | १०० रुपये कमावण्यासाठी पूर्वी केलं 'हे' काम | Chala Hawa Yeu DyaAnkur Wadhave's Struggle Story | १०० रुपये कमावण्यासाठी पूर्वी केलं 'हे' काम | Chala Hawa Yeu Dya
चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेता अंकुर वाढवेने त्याची स्ट्रगल स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली. अंकुरच्या स्ट्रगलविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale