देशात एका नेजल व्हॅक्सिनवर देखील संशोधन सुरू आहे. यात लस सूईवाटे न देता नाकात स्प्रे केली जाणार आहे. देशाला जर नजीकच्या काळात या लसीवर यश मिळालं तर यामुळे भारताच्या लसीकरण मोहीमेस आणखी गती येईल.” असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
#NarendraModi #vaccination #COVID19 #india #coronavirus