पेट्रोल-डिझेल शंभरीपारच्या निषेधार्थ कॉंग्रेसनं आणली घोडगाडी

Lok Satta 2021-06-07

Views 153

इंधनदरवाढीच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसने आंदोलन केलं. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली अलका चौकातील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

#PetrolPrice #Pune #ModiGovernment #Congress #BJP

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS