राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामध्ये टप्या टप्प्यांत राज्यात अनलॉक करण्यात येणार आहे. पाहूया कोणते जिल्हे कोणत्या टप्प्यात होणार अनलॉक.
#MaharashraUnlock #UddhavThackeray #Maharashtra