Devmanus: INTERVIEW With Asmeeta Deshmukh | खूप थंडीत सरू आजीने 'तो' सीन शूट केला | Dimple

Rajshri Marathi 2021-06-01

Views 20

झी मराठीवरील देवमाणूस मालिकेत ट्विस्ट आला आहे. मालिकेतील हा ट्विस्ट कसा शूट झाला, सरू आजीने 'तो'सीन कसा शूट केला आणि मालिकेतील गमतीजमती सांगते आहे अभिनेत्री अस्मिता देशमुख म्हणजेच डिंपल. Watch this interview only on Rajshri Marathi Showbuzz. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS