सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात प्राजक्ताची फरसाण खायची सवय स्टेजवर मांडली.फरसाणसाठी तिने शो सोडला. पहा प्राजक्ता-समिरच्या स्कीटची खास झलक. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवात रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.