स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित स्वातंत्रवीर सावरकर या सिनेमाची घोषणा २८ मे २०२१ ला करण्यात आली. या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. या सिनेमाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale