कोविड 19 मधून ठीक झालेल्या अनेक रूग्णांना कालांतराने म्युकर माईकोसिसचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. मात्र जीवघेणा आजार भयंकर असल्याने सध्या समाजात याची दहशत आहे. काही जण याबाबत सोशल मीडियामध्ये याबाबत खोटी माहिती, अफवा पसरवत आहेत. जाणून घेऊयात काय आहे खर.1