सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात मोर बनवलेल्या दत्तूचा परफॉर्मन्स बघून प्रभाकर मोरेंनी त्याची खिल्ली उडवली. पाहूया हे खास स्किट. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale