Maharashtrachi Hasya Jatra | परीक्षक बनले Performer | Prasad Oak & Samir Choughule | Sony Marathi

Rajshri Marathi 2021-05-25

Views 4

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात परीक्षक प्रसाद ओक आणि समीर चौगुले खिरापत पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार आहेत. कसा रंगणार हा पुरस्कार सोहळा पाहूया एक खास झलक. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS